नमस्कार!!

नमस्कार! जि.प.प्राथमिक केंद्रशाळा खडकवाडी आपले स्वागत करत आहे...

Saturday 22 July 2023

भिजवून टाक (बालकविता)

काळ्या काळ्या आभाळा तू
खाली थोडा वाक
येऊ देना पावसाला ऐक माझी हाक
भिजवून टाक मला भिजवून टाक... भिजवून टाक!!धृ!!

एक नाही दोन नाही
शंभर साठ
पावसाची गाणी सारी
मला तोंडपाठ
आठवाया जाता आता
आठवेना काही
काय होती सुरुवात काय शेवटात !!१!!

हळू हळू गोळा कर एक एक ढग
आधी आधी झिमझिम धो धो मग
कधी कधी गारा गारा
सोसाट्याचा वारा
कधी कधी गुपचूप
सारी सारी रात !!२!!

- Shantaram Khamkar

Tuesday 11 July 2023

पाठ्यपुस्तक वितरण


 पपाठ्यपुस्तक वितरण सन 2023-24 

मुख्याध्यापक, शिक्षक , विषय तज्ज्ञ धुमाळ सर

Sunday 9 July 2023

इयत्ता पाहिलीसाठी बडबडगीत


गीत - शांताराम खामकर
जि.प.प्राथ. शाळा.खडकवाडी

 

Friday 23 June 2023

भिजवून टाक (बालकविता)

काळ्या काळ्या आभाळा तू खाली थोडा वाक येऊ देना पावसाला ऐक माझी हाक भिजवून टाक मला भिजवून टाक... भिजवून टाक!!धृ!! एक नाही दोन नाही शंभर साठ पा...